Sharad Pawar On Rumours of President\'s Post: शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उमेदवार? पहा पवारांनी काय दिले उत्तर
2021-07-15
82
शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता ही वर्तवली जात होती. यावर शरद पवार यांनी स्वतःहा उत्तर दिले आहे. जाणून घ्या काय म्हणाले शरद पवार.